How To Make Remix Song Thambneil, Artwork, Flyer In Pixallab

 

How To Make Remix Song Flyer Using Android Phone

भावांनो मी आज ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितल कशा प्रकारे REMIX SONG THAMBNEIL किंवा FLYER, ARTWORK कशा प्रकारे बनवणार


1 सर्वात आधी तुम्ही PIXALLAB APP DOWNLOAD करा

2 आता तुम्ही DESCRICTION मध्ये जा आणि LINK OPEN करून ह्या THAMBNEIL,FKYER,ARTWORK DOWNLOAD करून घ्या

3 व्हिडिओ पूर्ण बघा आणि PASSWORD असेल VIDEO मध्ये तो बघून घ्या

4 आता तुम्ही ZIP FILE EXTRACT KARUN घ्या

5 मग तुम्हाला ती FILE PIXALLAB मध्ये जाऊन ज्या LOCATION म्हणजे ज्या काही पथ वर असेल तुम्ही ठेवलेली तिकडे जाऊन ती SELECT करून घ्या

6 आता तुम्हाला PIXALLAB LAYER MADHE जायच आहे आणि जे काही CHENGES तुम्हाला करायचेत ते तुम्ही करू शकता

व्हिडिओ आवडली असेल तर आपल CHANNEL SUBSCRIBE करा आणि बाजूला असलेली BELL ICON ला पण PRESS करा जेणेकरून मी जी पण VIDEO टाकेल तिची NOTIFICATION सर्वात आधी तुम्हाला भेटेल धन्यवाद...



PASSWORD - RemixSongArtwork


Post a Comment

Previous Post Next Post