How To Make Acapella In Android Phone Just 1 Minuts

How To Make Acapella Android Phone
 Tital :: How To Make Acapella In Android Phone Just 1 Minuts

1 सर्वात पहिले तुम्हाला तुमचा CROME BROWSER ओपन करावा लागेल

 2 आता Google वर टाईप करायच आहे www.acapella-extractor.com

3 त्या नंतर तुम्हाला Drag And Drop As लिहलेल दिसेल तिथे क्लिक करायची आहे

4 टीप - ह्या Wap Site वर फक्त Wave,MP3 Files Uplod करू शकता तेही 80Mb परियांतच

5 थोडा वेळ लागेल file चा अकॅपेला व्हायला तो परियांत दुसरा Tap ओपन करायचा नाही आहे

6 आता ती file Ready असेल आणि download च Options तुम्हाला समोर दिसत असेल तिथे क्लिक करून फाईल Download करून घ्या

Visit Site - https://www.acapella-extractor.com/


Post a Comment

Previous Post Next Post